MB NEWS-श्री शनैश्वर मंदिर (जुने) अंबेवेस येथे दि.13 फेब्रुवारी रोजी शनैश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण*

 * श्री शनैश्वर मंदिर (जुने) अंबेवेस येथे दि.13 फेब्रुवारी रोजी शनैश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण*



*परळी/प्रतिनिधी*

अंबेवेस परिसरातील जुन्या श्री शनैश्वर मंदिराचा कलशारोहण व श्री शनैश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार दि.13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

शहरातील जुने गाव भाग असलेल्या अंबेवेस येथील श्री शनैश्वर मंदिरात श्री शनैश्वर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम 13 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर उटीचे मठाधिपती प.पू.श्री सुरेश महाराज ब्रम्हचारी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात येणार आहे. भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शनैश्वर भक्त मंडळ परळीच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार