MB NEWS-या कारणांमुळे होणार बीड जिल्ह्यातील शाळा सुरू....

  या कारणांमुळे होणार बीड जिल्ह्यातील शाळा सुरू....



बीड दि. 11 फेब्रुवारी - राज्य शासनाने दि. 24 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या अनुषंगाने बीड  जिल्हा प्रशासनाने केवळ आठवी ते बारावी वर्ग सुरु केली होती. मात्र आता जिल्ह्यात पुढील सोमवारपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु ठेवण्याची सुचना शिक्षण विभागाला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा  यांनी दिले आहेत.

       राज्य शासनाने राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या  पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीपर्यंत दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, शाळा व महाविद्यालय बंदच्या निर्णयासह निर्बंध कडक केले होते. मात्र कोरोना आलेख खालावल्यामुळे राज्य शासनाने कोरोना आटोक्यात असलेल्या जिल्ह्यात दि.24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार