MB NEWS-एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली

  एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली



अंबाजोगाई,एमबी न्युज वृत्तसेवा....

      बॅकेत रक्कम भरणा करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाला मोटारसायकलला बॅग अडकवणे चांगलेच महागात पडले आहे.एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात दोन चोरट्यांनी पळविल्याची घटना दि.१६ रोजी दुपारी १.३० वा.घडली.

🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

      याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार तुळशीराम इस्ताळकर हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बॅकेत रक्कम भरणा करण्यासाठी मोटारसायकलवरून आले.मोटारसायकल पार्क करुन बॅग अडकवलेली असताना दोन अज्ञात चोरांनी ती लंपास केली.यामध्ये एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम होती.याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोह नागरगोजे हे करीत आहेत.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

--------------------------------------------------------------------

🌑 MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क:महादेव शिंदे 7709500179,प्रा.रविंद्र जोशी 98506427 17.

--------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार