MB NEWS-प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

  प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन



पुणे : बजाज उद्योग समूहाचे चेअरमन व राज्यसभेचे सदस्य राहुल बजाज  यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी तब्बल 5 दशके बजाज उद्योगसमूहाचे नेतृत्व केले. त्यांनी आज पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.  त्यांच्यावर मागील 8 ते 10 दिवसांपासून उपचार सुरु होते. 

राहुल बजाज हे भारतीय अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती होते. ते बजाज समूहाचे चेअरमन होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला होता. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून MBA चे शिक्षण पूर्ण केले. 1965 पासून त्यांनी बजाज समूहात काम करण्यास सुरुवात केली होती. बजाज ऑटोला नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !