MB NEWS-नौकरी:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९५० पदांसाठी भरती

नौकरी:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९५० पदांसाठी भरती



 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. आरबीआयने एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये सहाय्यक पदासाठी (Assistant 2021) अर्ज करता येणार आहे. विविध भागांमध्ये असलेली 950 सहाय्यक पदे भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

🔸MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

यासाठी आरबीआयची अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in यावरून अर्ज करता येईल. यामध्ये पात्र उमेदवार 17 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार