MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक

 राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक !

अंबा आरोग्य भवानी डोंगरतुकाईचे पुजा व दर्ग्यांना चादर चढवून प्रार्थना



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणीचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक करण्यात आला..तसेच अंबाआरोग्य भवानी डोंगरतुकाईची पुजा व दर्ग्यांना चादर चढवून प्रार्थना करण्यात आली.



        






राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने मराठवाड्याचे भूमिपुत्र लाडके नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई येथे ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चालू असलेल्या उपचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना निरोगी आयु:आरोग्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना प्रभु वैद्यनाथांना करण्यात आली.आज दि.१४ रोजी देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगास रुद्राभिषेक करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे असंख्य नेतेगण व पदाधिकारी उपस्थित होते.








यावेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक,जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी,माजी नगरसेवक जयपाल लाहोटी,वैजनाथ बागवाले,नगरसेवक राजेंद्र सोनी,चेतन सौंदळे,अनिल आष्टेकर,जयराज देशमुख, जयप्रकाश लड्डा,रमेश भोयटे,राधाकृष्ण साबळे,जालिंदर नाईकवाडे, सुरेंद्र कावरे,के.डी.उपाडे, डी.जी मस्के,  अड.मनजीत सुगरे,अड.सुरेश शिरसाठ,मुन्ना बागवाले,सुरेश नानवटे, जितेंद्र नव्हाडे,शरद कावरे,कमल किशोर सारडा, राजीव तीळकरी,रमेशराव  मुंडलीक, अशोकराव डहाळे, रमेशराव डहाळे,अमोल डहाळे,संदीप टेहरे,मुन्ना बाहेती, संतोष टाक,वसंतराव उदार,व्ही.एस.शेप, आनिकेत तिळकरी , विष्णू साखरे,महिला आघडीच्या चित्राताई देशपांडे, उमाताई धुमाळ, वर्षाताई दहिफळे, शिल्पाताई मुंडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



*दर्ग्यांना चादर चढवून प्रार्थना.....*



    


दरम्यान शहरातील उमर शहावली दर्गा,मलिकपुरा दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली.यावेळी सर्व नेते, पदाधिकारी यांच्यासह माजी उपनराध्यक्षअय्युब पठाण, नगरसेवक अझीझ कच्छी,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सय्यद सिराज,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष नाझेर हुसैन,हाजी बाबू,तक्की खान,सेवादल अध्यक्ष लालाभाई पठाण,युनूस डीघोळकर,राजुभाई मोईन काकर,शेख नयुम,सलीम पटेल,रझा खानआदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



हे देखील वाचा/पहा🔸

Click:🏵️ *MB NEWS चे संचालक संपादक मा.श्री.महादेवजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!*


⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


Click:*पंकजाताई मुंडेंनी 'त्या' गुणी गायिकांच्या कलेला दिला वाव !* *महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शामल सौंदरमलच्या गीताचा व्हिडिओ राज्यात व्हायरल*


Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*

Click:*दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* _मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट_


Click:पंकजाताई ,भुजबळ, शिंगणे, पेडणेकर आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*

Click &watch:🏵️ *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा"हे महामानवाच्या चरणी समर्पित असलेले गीत रिलीज होणार आहे.* *या गीताला व गायिकांना महाराष्ट्रासमोर आणतांना पंकजा मुंडेंनी केलं 'हे' आवाहन.* *🔸 click करा व नक्की बघा👇👇

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















🔸 MB NEWS/माझी बातमी🔸

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?