MB NEWS-परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात

 परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         परळीत तलवारी तयार करणारा एकजण पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहेराहत्या घरात तलवारी बनवण्याचा उद्योग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दिनांक 29/04/2022 रोजी  गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, फुलेनगर येथे सुरेंद्रसिंग प्रेमसिंग जुन्नी हा त्याच्या घरी तलवारी तयार करून विकत आहे.यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंग सुरेंद्रसिंग ठाकुर, पो. नि. घाटे, स.पो.नि. गिते, पोउपनि मैढके, सफौ भताने, पोहा शिंदे, पोना गिते, पोना सानप, पो.क गव्हाणे छापा मारण्यासाठी लागणारे साहित्य घेवून शासकिय व खाजगी वाहनाने रवाना झाले. 


त्या ठिकाणी रात्री १०.५५ वाजता छापा मारला असता आरोपी घरात मिळून आला तसेच त्याच्या घराची झडती घेतली असता  04 तलवारी व एक खंजेर व तलवारी बनवण्यासाठी लागणारे साहित्य- एक पट्टी, एक ग्रॅनडर मशीन, एक हेक्सा ब्लेड, करवत पट्टी मिळून आले. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. राहते घरी बेकायदेशीररित्या विनापरवाना तलवार बनवून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला म्हणून  कलम 4/25.5/25भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






--------------------------

हे देखील वाचा/पहा

जाहीरात/Advertis





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !