MB NEWS-वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा अंनिसची जनप्रबोधन याञा 21 रोजी परळीत

 वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा अंनिसची जनप्रबोधन याञा  21  रोजी परळीत 



                

   परळी  (प्रतिनिधी) :   

     महाराष्ट्र अंनिसच्या वतीने १४ ते २३ मे २०२२ या कालावधीत आयोजित शेंडगाव ते पंढरपूर या वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जनप्रबोधन यात्रा दिनांक  21  मे रोजी परळीत येत आहे.  


         संत गाडगे बाबा यांचे जन्मस्थान शेंडगाव येथून सुरू झालेल्या जनप्रबोधन याञेत ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज,महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य ऊपाध्यक्ष महादेवराव भुईभार,   राज्य सरचिटणीस   अभियान प्रमुख राज्य सहकार्यवाह मनोहर जायभाये, सुधाकर तट, प्रा. हनुमंत भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. 

        दिनांक  21 रोजी वैद्यनाथ मंदिराजवळील गुरुलिंग स्वामी संस्थेच्या बेलवाडी सभामंडपात दुपारी बारा वाजता या निम्मीताने किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास परळी शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !