MB NEWS-परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

 परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

              परळी शहरातील कृषी कार्यालयाच्या समोरील एका घरातुन हजारो रुपयाचा गुटखा परळी शहर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात एक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,  मिळालेल्या माहितीवरून शहर पोलिसांनी कारवाई केली. विजयकुमार रतनलाल लोढा रा. विद्यानगर यांच्या घरात बाबा नवरत्न पान मसाला, रजनीगंधा, आरएमडी पान मसाला तसेच एम सेंटेड तंबाखू असा एकूण 52 हजार 650 रुपयाचा गुटखा शहर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक गोविंद व्यंकट भताने यांच्या फिर्यादीवरून  आरोपीविरूद्ध गुरंन:-111/2022 कलम 328,272,273,188 भादवी सह कलम 26, 27, 30 (2) (अ), 59 अन्नसुरक्षा मानके कायद 2006 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि भार्गव सपकाळ हे करीत आहेत.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !