MB NEWS-जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

 जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८० वर्षिय वृद्धाला मारहाण 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने ८०वर्षिय वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          शेती नावावर करण्याच्या कारणाने 80 वर्षीय वृद्धास मारहाण करून त्यांच्या जवळील ५००० रुपये हिसकावून घेतले.ही घटना नागापूर कॅम्प येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. आरोपी हे फिर्यादचे नात्याने मुलगा व नातु आहेत.नरसिंग गोविंद गायके व सचिन नरसिंग गायके या बाप-लेकाने दि.१९/०५/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा सुमारास नागापुर कॅम्प सरकारी दवाखान्यासमोर गोविंद दिगंबर गायके ( वय 80 रा.वानटाकळी) यांना आडवून, लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच ५००० रू  बळजबरीने काढुन घेतले.  तुझ्या नावावरची ०२ एकर माझ्या नावावर करून दे असे म्हणुन मारहाण करून, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणुन  परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. १३४ / २०२२ कलम ३२७,३२३,५०४,५०६ ३४ भादवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी केकान हे करीत आहेत.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !