MB NEWS-नगरपालिकेने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी-योगेश पांडकर

 नगरपालिकेने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी-योगेश पांडकर



परळी प्रतिनिधी... हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा वारं,वादळ आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे.हे नगर परिषद प्रशासनाला माहित असूनही आज पर्यंत कुठलेही आपत्ती व्यवस्थापन किंवा निवारणाच्या दृष्टिकोनातून काम होताना दिसत नाही.नगरपालिकेने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी अशी मागणी भाजपचे योगेश पांडकर यांनी केली आहे.


    रस्त्याच्या बाजूच्या मोठमोठ्या नाल्या लोकल गुत्तेदारांनी काही उपाययोजना न करता केल्या असल्याने उतार काढलेलाच नाही, काही ठिकाणी तर उतार विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे परळीतील सगळ्या नाल्या तुंबलेल्या आहेत व आजपर्यंत या नाल्या एकदाही काढल्या नाहीत.मच्छरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहेत त्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागत आहे.  तुंबलेल्या नाल्या न काढल्याने प्रत्येक पावसाळ्यात नाल्यातील घाण मार्केटमधील रस्त्यावर येते.

  तुंबलेले गटार,नाले,रस्ते मान्सून येण्यापूर्वी स्वच्छ करा आणि जनतेला नाहक होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवा अशी मागणी भाजयुमो चे शहर संघटक योगेश पांडकर यांनी केली आहे.चार दिवसांत मान्सूनपूर्व स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी योगेश पांडकर यांनी दिला आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !