MB NEWS-आकाशवाणी,एफ.एम.केंद्र निर्मितीसाठी खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन-चेतन सौंदळे

 आकाशवाणी,एफ.एम.केंद्र निर्मितीसाठी खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन-चेतन सौंदळे


परळी वैजनाथ /प्रतिनिधी...

        भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी श्री.वैजनाथ पाचवे ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ येथे तर महाराष्ट्रातील श्री.योगेश्वरी देवीचे प्रसिध्द मंदीर शैक्षणिक वारसा लाभलेल्या अंबेजोगाई येथे आहे.याठिकाणी देशभरातून भाविक-भक्त व प्रवाशी मोठया प्रमाणात येतात तसेच परळी-अंबेजोगाई धार्मिक,पुरातत्व,सांस्कृतिक,

सामाजिक,एैतिहासिक,औद्योगिक व राजकीय दृष्टया मराठवाडयातील महत्तवाची शहरे आहेत परंतू याठिकाणी ईतर एफ एम केंद्राचे प्रसारण स्पष्ट ऐकू येत नाही त्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांना शिफारस करण्याची मागणी बीड-परभणी जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे परळी दौ-या निमित्त आले असताना निवेदनाद्वारे केली आहे.

 यावेळी रा.कॉ.पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख,उपनगराध्यक्ष शकील कुरेशी,नगरसेवक चंदूलाल बियाणी,सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे,आयुबभाई पठाण,अनिल अष्टेकर,गोपाळ आंधळे,विजय भोयटे,वैजनाथ सोळंके,शंकर आडेपवार,रा.कॉ.चे सरचिटणीस अनंत ईंगळे,रवी मुळे,जालिंदर नाईकवाडे,सचिन जोशी,सबाहतअली सय्यद,माने एस.व्ही.,राहुल जगतकर,संजय गित्ते,रा.काँ महिला शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई रोडे,सोफिया बाबू नंबरदार,यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

  सध्या अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथील1991 साली सुरू झालेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्याद्वारे प्रसारीत होणारे नॅशनल व डी.डी.न्युज चॅनेल भारत सरकारने बंद केली असून त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा,जागा तसेच आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध असल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम-रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन सुरू करून तांत्रिक दृष्टया लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच अशाप्रकारचे केंद्र सुरू केल्यास स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळून हक्काचे व्यासपीठ मिळेल व मराठवाडयातील बीड,लातूर,उस्मानाबाद,परभणी,नांदेड जिल्हयातील लाखो लोकांना व प्रवाशी पर्यटकांना एफ एम केंद्राद्वारे सादर होणा-या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.

त्यामुळे यास तातडीने मान्यता देवून आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्याच्या मागणीसाठी  नगरसेवक चेतन सौंदळे व सहकार्यांच्यावतीने म.गांधी जयंतीनिमित्त 2 अॉक्टो.21रोजी दुरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.

   सदरील मागणीच्या अनुषंगाने मुंबई आकाशवाणी- दुरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक यांनी तातडीने प्रस्ताव मंजुरीसाठी प्रसारभारती,दिल्ली यांच्याकडे पाठविला होता परंतू अदयापही आकाशवाणी,एफएम निर्मिती केंद्रास मंजुरी मिळाली नसल्यामुळे तीव्र आंदोलनाचा ईशारा रा.काँ.पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !