MB NEWS-देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार

 देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार



         देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त  पदी राजीव कुमार यांचे नाव घोषित झाले आहे. ते आपल्या पदाचा पदभार 15 मे रोजी स्वीकारतील. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील चंद्रा हे 14 मे रोजी निवृत्त होत आहेत. राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस (IAS)अधिकारी आहेत. 2 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. तर ते 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील. घटनेनुसार निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत असतो. भारत सरकारच्या  36 वर्षांहून अधिक सेवा करताना, राजीव कुमार यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये आणि बिहार/झारखंडच्या त्यांच्या राज्य केडरमध्ये काम केले आहे. B.Sc, LLB, PGDM आणि MA पब्लिक पॉलिसीची शैक्षणिक पदवी असलेले राजीव कुमार यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये कामाचा मोठा अनुभव आहे.

      राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका.....

          राजीव कुमार यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियमांनुसार, निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल ते) आहे. कुमार यांचा जन्म फेब्रुवारी 1960 रोजी झाला असल्याने त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत आहे. म्हणजेच पुढील विधानसभा निवडणुकीपासून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहे.


हे देखील वाचा/पहा🔸

*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*


🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*


🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_


🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*


🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!*


*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*


*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*


• _परिचारिका दिन विशेष_• *परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य*


🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_


*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*


🛑 *गुरुचरणी संपूर्ण समर्पण करण्याचा संस्कार म्हणजे व्रतबंध -प्रज्ञाचक्षु विद्याभुषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज*


*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*


*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार