MB NEWS-किसान सभेच्या वतीने ८ जुनला पिक विमा परिषद

 किसान सभेच्या वतीने ८ जुनला  पिक विमा परिषद



परळी वै.ता.१ प्रतिनिधी

     परळी येथे ८ जुन रोजी होणाऱ्या पिक विमा परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी शिक्षक व कामगार नेते पी एस घाडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

        केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती पिकांच्या नुकसानीचा आधार असलेल्या पिक विमा धोरणास घरघर लागली आहे. पिक विमा योजना विमा कंपनीच्या फायदया ऐवजी शेतकरी हिताची असावी यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा शेतकऱ्यांना सोबत घेउन शासन व प्रशासन स्तरावर संघर्ष करीत आहे. पिक विम्यासह शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष तीव्र करण्यासाठी किसान सभेच्या वतीने परळी येथील स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात बुधवार दि. ८ जुन रोजी पिक विमा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पिक विमा परिषदेचे उदघाटक म्हणुन शेती प्रश्नाचे अभ्यासक व जेष्ठ पत्रकार मा पी साईनाथ असणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राज्य सचिव कॉ अजीत नवले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिक विमा लढयाचे अग्रनी नेते कॉ अजय बुरांडे असणार आहेत. परिषद यशस्वी करण्यासाठी स्वागत समीती गठीत करण्यात आली. स्वागताध्यक्ष म्हणुन शिक्षक व कामगारनेते पी एस घाडगे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या समितीवर किसान सभेचे कॉ पांडुरंग राठोड, सिटे चे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे, कॉ प्रभाकर नागरगोजे, कॉ गंगाधर पोटभरे, कॉ परमेश्वर गीत्ते, आशा व गटप्रवर्तक युनियनचे कॉ किरण सावजी, कॉ रमेश साखरे, कॉ खंडेराव सांगळे, कॉ जालींदर गीरी, कॉ चंद्रशेखर सरकटे, कॉ सुवर्णा रेवले, कॉ आश्वीनी खेत्रे आदींची निवड करण्यात आली आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

.

🏵️ *परळीत अभिनव पद्धतीने जयंती: राजमाता अहिल्यादेवींच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक व साडीचोळीने श्रृंगार...!*

 एकाकडून गोळीबार;एक जखमी*

• खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*  

• 🏵️ *परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी...... !* 👉 *_यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचे_*

• 🏵️ *परळीत पारंपरिक पद्धतीने शनैश्वर जन्मोत्सव; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह भाविकांनी घेतले दर्शन.*

•  *तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया समोर आशा आक्रमक;मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.

• 🛑 विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या "या" दिग्गजांना मिळेल संधी?

• *ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही -धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🛑 परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; 

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••

• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• 🏵️ *राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!:-भिवा बिडगर,परळी वैजनाथ.*


जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !