MB NEWS-इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम

 इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान



मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम


माजलगाव, एमबी न्युज वृत्तसेवा: येथील माजी मुख्याध्यापक कै.रत्नाकरराव कुलकर्णी यांचे चिरंजीव इंजिनिअर मिलिंद कुलकर्णी यांनी एसटीची इलेक्ट्रिक बस डिझाईन केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करत ही बससेवा नगर पुणे महामार्गावर प्रवाशांच्या सेवेत ही बस सुरू झाली असुन त्यांनी केलेल्या या कार्याचा देशभरात डंका वाजत आहे.


एसटीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत मिलिंद कुलकर्णी यांच्या सिटीन इंजिनिअरिंग ॲटोमोटिव्ह डिझाइनिंग कंपनीने डिझाईन केली आहे. ही कंपनी देश विदेशातील बहुतांश नामांकीत कंपन्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने डिझाईन व डेव्हलपमेंटमध्ये काम करते. कंपनीने बनवलेली इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असुन याची लांबी १२ मिटर आहे तर दोन बाय दोनचे सिट्स आहेत. या बसची आसणक्षमता ४३ प्रवासी इतकी असून सचा तासी वेग ८० किलोमीटर इतका आहे. ध्वनी व प्रदूषणमुक्त ही बस असून कॅमेरा सिस्टम बसविण्यात आले आहे. याची बॅटरीइलेक्ट्रिक बसची सोय केली आहे. ही बस ३२२ केवी ची आहे. 

• लवूळमध्ये घेतले प्राथमिक शिक्षण


  मिलिंद कुलकर्णी यांचे पहिली ते दहावीचं शालेय शिक्षण तालुक्यातील लवूळ येथील गजानन विद्यालय याठिकाणी झाले आहे.अभियांत्रिकीचे शिक्षण औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग महाविद्यालयात पुर्ण केले आहे. तर पदव्युत्तर शिक्षण बेंगळुरु येथे अॅटोमोटिव्हमध्ये केले. आपल्या भागातील युवा अभियंत्यांना  रोजगार मिळावा यासाठी सिटीन इंजिनिअरिंग अॅटोमोटिव डिझाइनिंग कंपनी सुरू करण्यात आलेली आहे. देशातील आंतरशहरी प्रवास करणारी पहिली बस सुरू करण्यात आली असून याचे डिझाईन व डेव्हलेपमेंट केल्याचा  मनस्वी आनंद असल्याचे मिलिंद कुलकर्णी  यांनी म्हटले आहे.

या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*


• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


• • *इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान* • *मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम*


*गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन*


• संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


•  *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!*


*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*


*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*


🏵️ *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!* • *(क्षणचित्रे व फोटो फिचर)•*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार