MB NEWS-राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ; श्री वैद्यनाथ मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी केले अभिवादन

 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ; श्री वैद्यनाथ मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी केले अभिवादन  



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-

      स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आठरा पगड जातीतील लोकांना एकत्र आणले.त्यांचे कृतिशील कार्य सदैव प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी केले.

     राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त श्री. वैद्यनाथ मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी  अभिवादन केले. वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळास्थळी पुष्पार्पण करुन वंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !