MB NEWS-• काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांचा गंभीर इशारा

 परळीत लेखनीला बोथट करण्याचा डाव; पाठिंब्यासाठी काॅंग्रेस रस्त्यावर उतरणार

 • काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांचा गंभीर इशारा 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळीत सर्वच घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे.आता याचा वाईट व दुर्दैवी अनुभव लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला परळीत दिला जात आहे.परळी नगर परिषदे समोर अमरण उपोषणास बसलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लेखी आॅर्डर देउन दिलेल्या जाहीरातींच्या बिला करिता उपोषणास बसावे लागते हे अन्याय कारक आहे.याबाबत परळी शहर काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी म्हटले आहे. 

        सर्व सामान्याचे प्रश्न वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मांडुन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे पञकार करतात अशा पत्रकारांनाच अर्थिक अडचणीत आणुन लेखनीची धार बोथट  करण्याचा हा डाव आहे. न.प. प्रशासनाने पञकारांची  देयके त्वरित देण्याची व्यवस्था करावी अन्यथा काँग्रेस पक्ष पञकारांच्या या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी दिला आहे.पाठिंबा दिलेल्या पञावर युवक काँग्रेस विधान परिषद अध्यक्ष रणजित देशमुख, युवक शहर अध्यक्ष धर्मराज खोसे,ज्येष्ठ नेते समंदर खान पठाण,गुलाब्रॉ देवकर,अनुसूची जमती अध्यक्ष दीपक शिरसाट उपाध्यक्ष अशोक कांबळे अदींच्या सह्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार