MB NEWS-पिक विमा परिषदेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - कॉ पांडुरंग राठोड

 पिक विमा परिषदेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - कॉ पांडुरंग राठोड











परळी वै.ता. ४ प्रतिनिधी

     परळी येथे ८ जुन रोजी होणाऱ्या विभागीय पिक विमा परिषदेत शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जेष्ठ नेते पांडुरंग राठोड यांनी केले आहे.

       पिक विमा कंपनी चा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. किरकोळ त्रुटी दाखउन २०१८ चा हजारो शेतकऱ्यांना कोटयावधी रूपयाचा पिक विम्या पासुन वंचित ठेवले होते. परंतु महाराष्ट्र राज्य किसान सभेनी वेगवेगळया स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांना पिक विमा मिळउन दिला. २०२० चा पिक विमा शासनानी नुकसानीचा अहवाल देउनही अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना दिलेला नाही. शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पिक विमा कंपनीचेच हित जोपासले जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी परळी येथे विभागीय पिक विमा परिषदेचे बुधवारी (ता.८) आयोजन करण्यात आले आहे. 

संबंधित बातमी:🛑 *किसान सभेच्या वतीने ८ जुनला पिक विमा परिषद*

पिक विमा परिषदेस उदघाटक म्हणुन शेती प्रश्नाचे अभ्यासक व जेष्ठ पत्रकार मा पी साईनाथ असणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राज्य सचिव कॉ अजीत नवले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिक विमा लढयाचे अग्रनी नेते कॉ अजय बुरांडे असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणुन कॉ पी एस घाडगे असणार आहेत. या परिषदेत अखिल भारतीय किसान सभा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा करूण राज्यभरात लढा उभा करणार आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या लढयाची फुंकर परळीच्या परिदेतुन देण्यात येणार आहे. या परिषदेस राज्यभरातील किसान सभेचे नेतेगण उपस्थीत राहणार आहेत. परळी येथील स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात बुधवारी (ता.८) दुपारी १२:०० वाजता होणाऱ्या परिषदेस शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे नेते कॉ पांडुरंग राठोड, कॉ दत्ता डाके, कॉ मुरलीधर नागरगोजे कॉ भगवान बडे, कॉ गंगाधर पोटभरे, कॉ परमेश्वर गीत्ते आदींनी केले आहे.

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*


• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


• • *इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान* • *मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम*


*गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन*


• संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


•  *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!*


*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*


*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*


🏵️ *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!* • *(क्षणचित्रे व फोटो फिचर)•*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !