MB NEWS- चि.आदित्य भातंब्रेकरचे सीबीएसईत विशेष प्राविण्यासह सुयश

 चि.आदित्य भातंब्रेकरचे सीबीएसईत विशेष प्राविण्यासह सुयश


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        चि.आदित्य अनिरुद्ध भातंब्रेकर हा इंग्रजी माध्यम सीबीएसई बोर्ड इ. दहावी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण झाला आहे.त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

     चि.आदित्य हा पहिलीपासून पोतदार इंटरनॅशनल स्कूल औरंगाबाद  येथे शिकत असून नुकताच त्याचा सीबीएसई बोर्ड  दहावीचा निकाल आला. तो या परिक्षेत विशेष प्राविण्य  घेऊन उत्तीर्ण झाला आहे.आदित्य हा परळी वै. येथील माजी गटशिक्षणाधिकारी कै.श्री अशोकराव भातंब्रेकर यांचा नातू आहे. या घवघवीत यशाबद्दल मित्रमंडळी व सर्व नातेवाईक यांच्याकडून त्याचे कौतूक होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !