MB NEWS-परळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण असे असणार आरक्षण

 परळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण असे असणार आरक्षण



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या जागांच्या बाबत आज सोडत काढण्यात आली यामध्ये परळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे झाली आहे.

        १.जिल्हा परिषद गट सिरसाळा ओबीसी पुरुष, पंचायत समिती गण सिरसाळा सर्वसाधारण पुरुष, पंचायत समिती गण गाडे पिंपळगाव सर्वसाधारण पुरुष, 

        २.जिल्हा परिषद गट धर्मपुरी ओबीसी पुरुष, पंचायत समिती गण मांडवा सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण धर्मापुरी सर्वसाधारण महिला

        ३. जिल्हा परिषद गट पिंपरी ओबीसी महिला, पंचायत समिती गण पोहनेर सर्वसाधारण, पंचायत समिती गण पिंपरी सर्वसाधारण महिला

        ४. जिल्हा परिषद गट टोकवाडी सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण पांगरी सर्वसाधारण, पंचायत समिती गण टोकवाडी ओबीसी महिला,

        ५. जिल्हा परिषद गट दाऊतपूर सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण नंदागौळ सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण दाऊतपुर एस सी पुरुष

        ६. जिल्हा परिषद गट नागापूर सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण मोहा ओबीसी महिला, पंचायत समिती गण नागापूर एस सी महि

        ७. जिल्हा परिषद गट जिरेवाडी एसटी पुरुष, पंचायत समिती गण दौनापूर सर्वसाधारण ,पंचायत समिती गण जिरेवाडी ओबीसी पुरुष



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !