MB NEWS-थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर

 अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने पाचशे ब्यानव कोटींचा निधी थकवला



थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर



खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत रेल्वे विभागाचा खुलासा


बीड । दि. ०१ ।

केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार जवाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाचा पाचशे ब्यानव कोटी रुपयांचा निधी थकवला आहे.तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठी खीळ बसली आहे, हा थकीत निधी प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकतो.

क्लिक करा: *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे

बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे , जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अतिरिक्त भूसंपादनाचा आढावा घेत असताना तांत्रिक समस्या असलेल्या प्रकरणांचा निवाडा करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी केल्या. तसेच थकीत निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

रस्ते आणि महामार्गांचा आढावा घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले


बीड जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या परळी-बीड मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करा अशा सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी मार्च महिन्यात दिल्या होत्या, यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा दिरंगाईसाठी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. परळी - बीड मार्गाच्या चौपदरीकरणासाठी प्रस्ताव दाखल करा, आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बर्दापूर ते अंबाजोगाई दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या विषयावर खा.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडसावले, पुढील सात दिवसांच्या आत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा:*एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने,"म्हणाले....*

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*

क्लिक करा:*एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री*

क्लिक करा:*अखेर उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा*

क्लिक करा:🔴 🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का*

क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!


क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

क्लिक करा:🔴 🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?*


क्लिक करा:बंडखोर गटाचं नाव ठरलं: 'शिवसेना बी' - शिवसेना बाळासाहेब


• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

• क्लिक करा:💢 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल


*...तर दांडे हातात घेऊ- आबासाहेब पाटील*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !