MB NEWS-श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे दुःखद निधन

 श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे दुःखद निधन



परळी वै....

प्रभाकर व रामभाऊ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार दि.15 जुलै रोजी राञी 9 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.


श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख या अतिषय धार्मिक व सुस्वभावी होत्या,काही दिवसापासुन त्या आजार होत्या त्यांच्यावर उपचार पण सुरु होते परंतु त्यांच्या  वयाच्या 84 व्यावर्षी त्यांची प्राणजोत माळवली.त्यांच्या जाण्याने सर्वस्तरातुन शोकभावना व्यक्त होत आहेत.

माजी नगरसेवक  बाळासाहेब देशमुख यांच्या त्या काकी होत,श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांच्यावर शनिवार दि.16 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार असा मोठा परिवार आहे.देशमुख परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार