MB NEWS-विद्यापीठस्तरीय एन.एस . एस.चे पुरस्कार प्रदान सर्वोकृष्ट वैद्यनाथ कॉलेज तर प्रा.डॉ. माधव रोडे उत्कृष्ट कार्यक्रमधिकारी

 विद्यापीठस्तरीय एन.एस . एस.चे पुरस्कार प्रदान सर्वोकृष्ट वैद्यनाथ कॉलेज तर प्रा.डॉ. माधव रोडे उत्कृष्ट कार्यक्रमधिकारी



परळी -वै: - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एन . एस . एस . विभागाच्या वतीने मागिल चार वर्षाचे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या नुकतेच वितरण करण्यात आले . त्यात सन - २०१९-२० चा विद्यापीठस्तरीय सर्वोकृष्ट कॉलेज एकक वैद्यनाथ कॉलेज  व उत्कृष्ट कार्यक्रमधिकारी प्रा.डॉ.माधव रोडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले .
        या पुरस्कारचे वितरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाटयगृहत दि . २६ जुलै २०२२ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ . प्रमोदजी येवले यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य एन.एस.एस.समन्वयक प्रा. डॉ . प्रशांत वंजे, एन . एस . एस . ईं . टी. सी . प्रशिक्षण केंद्र अहमदपुर चे संचालक प्रा . डॉ . विजय बोराडे, विद्यापीठचे  एन.एस. एस . विभागाचे संचालक प्रा . डॉ . आनंद देशमखु , प्रा . डॉ . टी. आर . पाटील यांच्या उपस्थिती कुलगुरू प्रो . डॉ . प्रमोदजी येवले यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट वैद्यनाथ कॉलेज पुरस्कार प्राचार्य डॉ . डी . व्ही मेश्राम व एन . एस . एस .  कार्यक्रमधिकारी प्रा . डॉ . माधव रोडे यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र त्यांचा गौरव करण्यात आला . विद्यापीठस्तरावर वैद्यनाथ कॉलेज एन . एस . एस . ची कार्यत नेहमी आग्रेसर राहिले आहेत . विशेष प्रा . माधव रोडे यांच्या संकलनेतून जागर माणूसकीचा , जागर शिक्षणाचा, वृध्द नागरिकांना संवाद अपुलकिचा , जलसंवर्धन, कोरोना काळातील जनजागरण, रूग्णाना संवाद, भोजन पुरवठा, कोरोना काळात शासन व  पोलिस  प्रशासन सहकार्य तसेच हरित उर्जा, पर्यावरण रक्षण ,  संविधान जागर , सामाजिक एकात्मता अशा अनेक समाजिक उपक्रमात वैद्यनाथ कॉलेज एन . एस . एस . ग्रामिण भागात पुढाकाराने कार्य करते . अशा कार्यची दखल घेऊन पुरस्कारात त्यांचा गौरव करण्यात आला . यापूर्वी दोन वेळा प्रा . माधव रोडे यांना विद्यापीठस्तरीय पुरस्कार व महाराष्ट्र शासनचा  विशेष पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .
       त्यांच्या या कार्य बद्दल महाविद्यालयाचे  प्राध्यापक प्रतिनिधी प्रा . डी . के . आंधळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा . डॉ . जगदीश जगतकर , क्रिडा विभाग प्रमुख प्रा . डॉ . पी . एल . कराड, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा . डा . विष्णुपंत चव्हाण,  मराठी विभाग प्रमुख प्रा . डॉ . अर्चना चव्हाण,रसायन शास्त्र विभाग प्रमुख - डॉ . बी.व्ही. केंद्रे, वाणिज्य शाखा विभाग प्रमुख प्रा . गया नागोराव मस्के, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा . डॉ . टी. ए . गित्ते, ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखा समन्वयक प्रा . उत्तम कांदे, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा . हरिश मुंडे, परिवेक्षक प्रा . मंगला गडम, ग्रंथपाल प्रा . एस . डी . धांडे, प्रा . मनोज कांबळे, नवनाथ घुले,  सुनिता धर्मधिकारी, रमेश जाधव सर्व प्राध्यापक वृंद - कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार