MB NEWS-15 ऑगस्ट पूर्वी 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकवा - योगेश पांडकर

 15 ऑगस्ट पूर्वी 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकवा - योगेश पांडकर



परळी प्रतिनिधी...

येत्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून (75 वर्ष) अमृत महोत्सव पूर्ण होत आहेत. संपूर्ण भारत देश हा अमृत महोत्सव साजरा करणार आहे.

देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी देशात हर घर तिरंगा ही संकल्पना राबवण्यासाठी आव्हान करत आहेत आणि प्रत्येक देशभक्त नागरिक अमृत महोत्सवात सहभाग नोंदवणार आहे.

परळी शहरातील आजाद चौक समोरील बालाघाट रांगेतील डोंगरावर 150 फूट उंचीच्या राष्ट्रध्वजासाठी नगर परिषद ने जागा आरक्षित करून भूमिपूजन गेल्या सहा महिन्यांपूर्वी केले आणि खांबही लावला आहे तरीही आजपर्यंत हा राष्ट्रध्वज फडकवला नाही तरी मुख्याधिकारी साहेब यांनी 15 ऑगस्ट पूर्वी फडकावा अन्यथा आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर संघटक योगेश पांडकर यांनी दिला यावेळी भाजयुमोचे राज्य सचिव ॲड.अरुण पाठक,योगेश पांडकर, मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,वैजनाथ रेकने,गोविंद चौरे,पवन तोडकरी,सचिन भांडे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !