MB NEWS-महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबत सुनावणी सुरू: शिंदे सरकारचे भवितव्य आज ठरणार !

 महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबत सुनावणी सुरू: शिंदे सरकारचे भवितव्य आज ठरणार !



नवी दिल्ली- शिवसेना कोणाची,16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? राज्यातील शिंदे,फडणवीस सरकार राहणार की जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आज ( गुरुवारी 4 ऑगस्ट) रोजी मिळतील.काा सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यावर उद्या निर्णय होईल असे म्हटले होते.काही वेळापूर्वीच महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबत सुनावणी सुरू झाली.शिंदे सरकारचे भवितव्य आज ठरणार आहे.

शिवसेना आणि शिंदेंसेना यांच्यावतीने अभिषेक मनु शिंघवी, कपिल सिब्बल,महेश जेठमलानी, हरीश साळवे हे युक्तिवाद करतआहेत.सरन्यायाधीशांनी काल सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता सुनावणी सुरू झाली.सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !