इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळी रेल्वे कर्मचारी पाईचमेन ए ग्रेड शेख गफार शेख अब्दुल्ला सेवानिवृत्त

 परळी रेल्वे कर्मचारी पाईचमेन ए ग्रेड शेख गफार शेख अब्दुल्ला सेवानिवृत्त



सेवपूर्ती सन्मान सोहळा परळी रेल्वे स्टेशन येथे सम्पन्न



परळी/प्रतिनिधि

परळी शहरातील शेख गफारशेख अब्दुला हे परळी रेल्वे स्टेशन येथे सेवा बजावीत पूर्ण चाळीस वर्ष रेल्वे सेवा केली आहे.रेल्वेत सर्वात विश्वासी डिपार्टमेंट मानले जाणारे म्हणजे रेल्वे विभागात सर्वात जिम्मेवारी विभाग रेल्वेसाठी पाईचमेन यांचे कार्य असते यांच्या कार्याला म्हणजे रेल्वे इंजिन क्रॉसिंग करणे रेल्वे इंजिनची कपलिंग जोडणे व रेल्वे सिग्नल देणे व गेटमॅन चे काम यांच्या यांच्या विभागात असते कोणत्याही प्रसंगी पाऊस पाणी रात्र वेळ न पाहता प्रवाशांच्या सुरक्षाची पूर्ण सुरक्षा यांच्या माध्यमातून केली जाते म्हणून रेल्वे पाईचमेन यांचे कार्य रेल्वे महत्त्वाचे असतात असे कार्य उत्कृष्ट कामगिरी शेख गफार अब्दुल्ला संपूर्ण प्रवास रेल्वे सेवेसाठी ए ग्रेड पॅचमेन पर्यंत पूर्ण केला चाळीस वर्ष सेवा दिली त्यांच्या जीवनात अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या व आरोग्याची काळजी न करता आपले संपूर्ण जीवन रेल्वे सेवेसाठी समर्पण केले यांच्या एका हाताला आणि पायाला पॅरलेस असताना सुद्धा त्यांनी रेल्वेसाठी त्यांनी रेल्वेसाठी त्यांनी दिली आहे हो परळी रेल्वे स्थानकावरचे अधिकारी सुद्धा चांगले कार्य केले आहे व आज त्यांच्या जीवनाचा आनंद दिवस साजरा करण्यात आला आहे व त्यांच्या पाईचमेन ए ग्रेड या पदावर कार्यरत असताना त्यांची आज रिटायरमेंट रेल्वे स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आली यामध्ये संपूर्ण रेल्वे स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते परळी आरपीएफ इन्स्पेक्टर मीना साहेब परळी स्टेशन एस एस मीना साहेब,डीपी एस एस,

तसेच राजकीय पुढारी व मित्रपरिवार अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व त्यांना शुभेच्छा चा वर्षाव केला.

 अनेक विभागाचे अधिकारी व कर्मचारी सम्पूर्ण कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे सत्कार करण्यात आले पत्रकार शेख बाबा यांचे ते वडील असून शेख गफार व त्यांची पत्नी चार मुलं एक मुलगी व नातवंड असा त्यांचा परिवार आहे याकार्यक्रम दरम्यान संबंध पत्रकार बांधाव ही उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!