Mb NEWS-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विजयवाडा – नगरसोल – नरसापूर साप्ताहिक विशेष गाड्या

  प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे  विजयवाडा – नगरसोल – नरसापूर साप्ताहिक विशेष गाड्या




प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे  विजयवाडा - नगरसोल आणि नगरसोल - नरसापूर दरम्यान सहा साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. 

1.गाडी क्र.07698विजयवाडा - नगरसोल16.15, (शुक्र)14.10 (शनि )दिनांक 5, 12, 19ऑगस्ट - 2022.

2.

गाडी क्र.07699नगरसोल-नरसापूर22.00 (शनि), 21.30 (रवि)6, 13, 20ऑगस्ट - 2022.ट्रेन क्रमांक  07698  विजयवाडा - नगरसोल विशेष ट्रेन:ही विशेष गाडी गुंटूर, सत्तेनापल्ली, पिदुगुरल्ला, नाडीकुडे, मिर्यालागुडा, नलगोंडा, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना आणि औरंगाबाद स्टेशन येथे थांबेल.

 

गाडी क्रमांक 07699 नगरसोल - नरसापूर विशेष ट्रेन:


                    ही विशेष गाडी औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहीराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडे, पिदुगुरल्ला, सातेनपल्ली गुंटूर, विजयवाडा, गुडीवाडा, कैकलूर, अकिविडू, भीमावरम टाउन आणि पलाकोल्लू स्टेशन येथे थांबेल.

 

आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

 

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार