MB NEWS-ॲड. दत्तात्रय आंधळे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 ॲड. दत्तात्रय आंधळे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी

        संत साहित्याचे अभ्यासक व लेखक तथा संत जगमित्र नागा जीवन चरित्र ग्रंथाचे लेखक परळीचे ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*

     आज (दि.१०) रोजी माहात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे भाऊ बाबा वंजारी संघातर्फे संशोधन व साहित्य सेवेतील उल्लेखनिय कार्याबद्दलॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना ,"साहित्य रत्न"पुरस्कार माजी आमदार तोताराम  कांयदे, राष्ट्रीय क्रांती अध्यक्ष  बाळासाहेब सानप, अभिनेत्री ,निर्माती मेघना झुझम पाटिल, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण लटपटे आदींच्या हस्ते देण्यात आला.

Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

      ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांची विपुल साहित्य संपदा आहे."सार्थ विवेक सिंधु" ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले . परळीला अभिमान वाटावा आणि परळीच्या साहित्य व धार्मिक क्षेत्राचे नावलौकिक वृद्धिंगत होईल असे कार्य  आंधळे महाराज यांनी केले असून जवळपास ४००पानी ग्रंथ असून यापूर्वी त्यांची प्रकाशित पुस्तके ज्ञानदेवांची गुरुगीता,ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा,श्री संत जगमित्र नागा चरित्र,आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध वाट,जाणिवेच्या कळा असे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.

Click:■ *तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे*

    ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


-------------------------------------------------------

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_





--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Click: ■ *श्रीकृष्णाष्टमी निमित्त संत सोपान काका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

Video News :


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?