MB NEWS-डॉ .प्रा. सिद्धेश्वर बिराजदार यांचा परळीत सत्कार

 डॉ .प्रा. सिद्धेश्वर बिराजदार यांचा परळीत सत्कार



 परळीवैजनाथ, प्रतिनिधी

     अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे  औषधवैद्यक शास्र विभाग प्रमुख  डॉ .प्रा  सिद्धेश्वर बिराजदार  व   शरिरक्रीया शास्र विभाग प्रमुख डॉ .प्रा सौ  सुनीता  बिराजदार यांनी प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन करून गुरुवारी येथील संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान येथे भेट दिली असता कोरोना काळामध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल त्यांचा  सत्कार  शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र सभेचे तालुकाध्यक्ष महादेव ईटके ,संजय खाकरे,वीरशैव  विकास प्रतिष्ठानचे सचिव विकास हलगे ,नरेश पिंपळे ,महादेव चौंडे योगेश स्वामी कृष्णा बेदरकर आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !