वैद्यनाथ विद्यालयाचा पंकज नाईकवाडे एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी पात्र

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      येथील वैद्यनाथ विद्यालय (मा) शाळेचा विद्यार्थी पंकज नाईकवाडे हा (एन एम एम एस) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

क्लिक करा व पहा: धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

       वैद्यनाथ विद्यालय (मा) परळी वैजनाथ शाळेतील विद्यार्थी पंकज बालासाहेब नाईकवाडे याने एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घवघवीत यशाने उत्तीर्ण केली असून तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. त्याला केंद्र शासनाची प्रतिवर्ष 12 000 याप्रमाणे सलग चार वर्ष एकूण 48 हजार अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे .या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शाळेच्या वतीने त्याचा आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .

Click&watch:● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !