MB NEWS-आदर्श शिक्षिका स्व. मिराताई शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त रामायणाचार्य नाना महाराज कदम यांचे किर्तन

 आदर्श शिक्षिका स्व. मिराताई  शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त रामायणाचार्य नाना महाराज कदम यांचे किर्तन 








केज /प्रतिनिधी                                        

केज तालुक्यातील मौजे आवसगाव  येथे  सम्राट अशोक मा. विद्यालयाच्या माजी आदर्श शिक्षिका , राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगावच्या संस्थापक अध्यक्षा  स्व. मिराताई गोविंद शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार तथा रामायणाचार्य नाना महाराज कदम  (श्रीगुरु  बंकटस्वामी  संस्थान नेकनुर)  यांच्या किर्तन सेवेचे आयोजन शुक्रवार दिनांक 30/9/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत  करण्यात आले असुन याप्रसंगी  पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच  नागरिकांनी व  शिनगारे परिवाराच्या सानिध्यात असलेल्या सर्व मित्र मंडळी यांनी   स्व. मीराताई गोविंद  शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान गोविंद (नाना)  शिनगारे   , संतोष शिनगारे , लक्ष्मण शिनगारे , सुनिल शिनगारे , दत्तात्रय शिनगारे , व समस्त  शिनगारे परिवार आवसगाव ता.केज जिल्हा बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !