MB NEWS-दु:खद वार्ता: सागर उर्फ टिंकू जाधव याचे अकाली निधन

 दु:खद वार्ता: सागर उर्फ टिंकू जाधव याचे अकाली निधन


परळी ,प्रतिनिधी....

सिग्मा हॉटेलचे मालक शाम जाधव यांचे चिरंजीव व दिलीप-संजय जाधव चा पुतण्या सागर उर्फ टिंकू जाधव याचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे वयाच्या 26 व्या वर्षी मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी  दुःखद निधन झाले आहे.
       चि. सागर उर्फ टिंकू जाधव या अतिषय प्रेमळ,धार्मिक व सुस्वभावी होता .त्यांची आज प्राणजोत मावळली त्यांच्या  पश्चात एक भाऊ, एक बहीण, आई- वडील, चुलता-चुलती, असा भरगच्च परिवार आहे. दूपारी 2 वाजता राहते घर हिंद नगर येथुन त्यांची अंतिम याञा काढण्यात येऊन सार्वजनिक स्मशानभुमी येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार