MB NEWS-बीरु भंडारे यांनी सादर केले महालक्ष्मी समोर अनोखे देखावे

 बीरु भंडारे यांनी सादर केले महालक्ष्मी समोर अनोखे देखावे

 परळी (प्रतिनिधी):- परळी येथील धनगर गल्ली मध्ये सौ.सुनिता बीरु भंडारे व त्यांच्या सुनबाई सौ.शालीनी कृष्णा भंडारे यांनी स्वतःच्या घरी गेल्या दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेवून देशभक्तीपर देखावा, आळंदी ते पंढरपूर दिंडी, भारतमाता वीर सैनिक, भारतातील गौरवशाली महिला, ‘भ्रूणहत्या’ म्हणून खूनच, लेक वाचवा अशा विविध व सत्य घटनेवर प्रकाश टाकणारे देखावे तसेच काही चलत देखावे जीवंत चित्रण त्यांनी सादर केले आहेत. व यातून निश्चितच इतर व्यक्तींना प्रेरणा मिळेल, भ्रूणहत्येच्या घटना टळतील याबाबत शंका नाही. निश्चित आपण सर्वांनी हा महालक्ष्मी समोरील देखावा पहावा हा देखावा तीन दिवस रहानार आहे असे आवाहन परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !