MB NEWS-पालकमंत्र्यांची यादी जाहीर:अतुल सावे बीड सह जालना जिल्ह्याचे पालकमंत्री

पालकमंत्र्यांची यादी जाहीर: अतुल सावे बीड सह जालना जिल्ह्याचे पालकमंत्री 




बीड : तीन महिन्याचा प्रतीक्षेनंतर बीड जिल्ह्याला पालक मिळाला असून अतुल सावे यांच्याकडे बीड सह जालना जिल्हयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्री यांची नावे जाहीर केले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 जिल्हयाची जबाबदारी देण्यात आली आहे.


*राज्यातील पालकमंत्री पुढील प्रमाणे..*

1) देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली

2)राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर

3)सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर, गोंदिया

4)चंद्रकांत दादा पाटील - पुणे

5)गिरीश महाजन - धुळे, लातूर, नांदेड

6)संजय राठोड - यवतमाळ, वाशिम

7)गुलाबराव पाटील - बुलढाणा

8) विजय कुमार गावित - नंदुरबार 

9)दादा भुसे - नाशिक

10)सुरेश खाडे - सांगली

11)संदीपान भूमरे - छ. संभाजी नगर 

12)तानाजी सावंत - परभणी, धाराशिव

13)उदय सामंत - रत्नागिरी, रायगड

14) रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग

15)दीपक केसरकर - मुंबई शहर, कोल्हापूर

16)अतुल सावे - जालना, बीड

17)शंभुराजे देसाई - सातारा, ठाणे

18) मंगल प्रभात लोढा - मुंबई उपनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !