MB NEWS-विविध ठिकाणी भाजपा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते झाली श्री गणेशाची आरती

  विविध ठिकाणी भाजपा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते झाली श्री गणेशाची आरती 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :   शहरातील गणेशपार, पेठ गल्ली, खंडोबा मंदिर येथील श्री.गणेशाची आरती भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली,या प्रसंगी गणेश भक्त व  नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर परळी शहरात या वर्षी  गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, याचेच निमित्य साधून शहरातील विविध गणेश मंडळाच्य आरती भाजपा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते गणेशपार, पेठगल्ली,खंडोबा मंदिर या ठिकाणी श्री गणेशाची आरती संपन्न झाली,या वेळी  नागरिकांना आरोग्य,शांतता, सुख-समृद्धी लाभो अशी प्रार्थना श्री गणेश चरणी केली, या प्रसंगी लोहिया  यांच्या समवेत उमेश खाडे,राजेंद्र ओझा,शेख अनिस, गोविंद मोहेकर, दै.प्रजापञ चे तालुका प्रतिनिधी किरण धोंड, तसेच भाविक भक्त, गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !