MB NEWS-जगभरात बंद पडलेलं WhatsApp झालं सुरु

 जगभरात बंद पडलेलं WhatsApp झालं सुरु

          इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले होते.  जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन असल्याचा मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या गेल्या. व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर, दुसरीकेड ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊन असा हॅशटॅग ट्रेंड करत होते.आता व्हॉट्सअॅप सुरु झाले आहे.

व्हॉट्सअप डाऊन असल्याने लाखो युजर्सला अडचणींचा सामना करावा लागला. ऐन दिवाळी सणात व्हॉटअप डाऊन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय आला. दरम्यान, मेटाच्या प्रवक्त्यानं व्हॉट्सअपची सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी काम केले जात असल्याचे स्पष्ट केले.  व्हॉट्सअप डाऊन झाल्याने ट्वीटरवर मीम्सचा पाऊस सुरू झाला. दरम्यान आता अडिच वा. व्हॉट्सअप सेवा पुर्ववत सुरु झाली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार