MB NEWS-शेतकऱ्यांचे नुकसान: मदतीसाठी बाळासाहेबांची शिवसेना सरसावली

 शेतकऱ्यांचे नुकसान: मदतीसाठी बाळासाहेबांची शिवसेना  सरसावली


परळी वैजनाथ:-

                         मागील काही वर्षांत राज्यावर अनेक संकट ओढवली होती,पण यावर्षी सर्व संकट दूर झाली, आणि पर्जन्यकाल देखील मुबलक झाल्याने,सर्वच पीक उतरा योग्य आला होता,त्यातच परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले, तरीही काही पीक अतिशय उत्तम आलं होतं,यामध्ये परळी शिवारातील चंद्रकांत देशमुख, व गोविंद चंद्रकांत देशमुख यांचे तीन एककर दहा गुंठ्या मधील,सोयाबीन काढून, खळ्यासाठी रचून ठेवले अस्तनांना, रात्रीतून काही समाजघातक प्रवृत्तीनी रात्रीतून सोयाबीन ढिगाऱ्यास आग लावून दिली,व बघता बघता संपूर्ण सोयाबीनची अक्षरशः राख झाली,ऐन दिवाळीत बळीराजा पूजन अस्तनांना, आपल्या भागातील बळीराजा वर काळी दिवाळी काळी करायची पाळी आली.

Video News:


 बाळासाहेबांची शिवसेनेचे, उपजिल्हाप्रमुख अँड रामराव माने,सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, संजय गावडे कदम,दीपक जोशी,नवनाथ सरवदे,नारायण फड यांच्या सह ईतर बाळासाहेबांचे शिवसैनिकांनी,  शेतकरी चंद्रकांत देशमुख, गोविंद देशमुख यांनी थेट शेतात जाऊन पहाणी केली.  तहसीलदार, तलाठी यांनी याविषयी त्वरित मदत दयावी,अन्यथा, राज्यातील कृषी मंत्री,मुख्यमंत्री यांच्या कडे संबंधित अधिकारी वर्गाची तक्रार करणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !