MB NEWS-साखर झोपेत असतानाच पत्नी व मुलाची केली हत्या आणि स्वतःच दिली पोलिसांना माहिती

  साखर झोपेत असतानाच पत्नी व मुलाची केली हत्या आणि स्वतःच दिली पोलिसांना माहिती



माजलगाव दि.११(प्रतिनिधी ) तालुक्यातील मजंरथ येथील काळे वस्तीत राहणाऱ्या पांडुरंग दोडताले याने पत्नी मुलाची हत्या करुण स्वतः पोलिसांना फोन करुन माहिती दिल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
   माजलगाव शहरापासुन दहा किलोमीटर आंतरावर आसलेल्या मंजरथ येथील पांडुरंग तोडताले हा राहत होता. आज दि.११ रोजी पाहाटेच्या सुमारास पत्नी लक्ष्मी व मुलगा पिन्या साखर झोपेत आसतांना धारधार शस्ञांनी हाल्ला करुन खुन केल्याची दुरदैवी घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात खळबळ माजली
सदरील खुनाची माहिती खुद पांडुरंग यांने माजलगाव ग्रामिण पोलिसांना दिली. व फरार होण्याच्या आत पोलिसांनी खुनी पांडुरंग यास ताब्यात घेण्यास यश मिळवले आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार