MB NEWS-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित अंतर महाविद्यालय स्पर्धेत परळीच्या विद्यार्थ्याने फटकावले सुवर्णपदक

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित अंतर महाविद्यालय स्पर्धेत परळीच्या विद्यार्थ्याने फटकावले सुवर्णपदक 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जलतरण या स्पर्धेत परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.


          इंटरकॉलेज स्विमिंगमध्ये डॉ.बामू विद्यापीठाचे क्रीडा संकुल येथे आयोजित स्पर्धांमध्ये  वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथचा विद्यार्थी श्री. ओम बालवडकर यांने २०० मीटर जलतरणात सुवर्णपदक (प्रथम पारितोषिक) पटकावले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !