MB NEWS-कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे थाळीफेक स्पर्धेत यश

 कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे थाळीफेक स्पर्धेत यश





डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत बलभीम महाविद्यालय, बीड या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत , अंकिता बोन्द्रे ( धोतरे ) या विद्यार्थनीने , थाळीफेक स्पर्धेत दुसरा नंबर मिळवून यश संपादन केले, तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.संजयजी देशमुख, सचिव मा.श्री. रवींद्रजी देशमुख कोषाध्यक्ष मा.प्रा. प्रसादजी देशमुख, प्राचार्य, डॉ. एल. एस. मुंडे यांनी अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तिला या स्पर्धेसाठी क्रीडा संचालक डॉ. प्रवीण दिग्रसकर यांनी मार्गदर्शन केले आहे. पुढील स्पर्धा ४ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद  या ठिकाणी होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार