MB NEWS-श्रध्दा गायकवाडने घेतले श्री प्रभु वैद्यनाथाचे आशिर्वाद
परळीची कन्या सुवर्णपदक विजेती कु.श्रध्दा गायकवाडने घेतले श्री प्रभु वैद्यनाथाचे आशिर्वाद
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड ने घेतले आज सोमवार दि. १४ / ११ / २२ रोजी श्री प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धत स्केट बोर्ड या खेळात सुवर्णपदक पटकविल्या बदल यावेळी वैद्यनाथ देवस्थांन कमिटीच्या वतीने सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी तीचे पुष्पहार व वैद्यनाथ प्रतिमा देउन सत्कार केला.यावेळी रविंद्र गायकवाड, बालासाहेब गायकवाड उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा