MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी श्रीक्षेत्र राक्षसभूवन येथे घेतले शनि महाराजांचे दर्शन

 पंकजाताई मुंडे यांनी श्रीक्षेत्र राक्षसभूवन येथे घेतले शनि महाराजांचे दर्शन



आ. लक्ष्मण पवार, आ. माधुरीताई मिसाळ यांचीही उपस्थिती


गेवराई । दिनांक १५।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज श्रीक्षेत्र राक्षसभूवन येथे शनि महाराजांचे दर्शन घेतले.

Click:■ *पहा: पंंकजाताईंचा कोरा चेक;धनुभाऊचं वक्तव्य आणि चेक बाऊंसचा संदर्भ.* _#mbnews #subscribe #like #share #comments_

   श्री शनि महाराजांच्या  साडे तीन शक्तीपीठांपैकी श्रीक्षेत्र राक्षसभूवन  हे एक पूर्ण पीठ आहे. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले. पर्वतीच्या (पुणे) आमदार माधुरीताई मिसाळ, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मंदिर संस्थानच्या वतीनं त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

••••

● *पहा: सुवर्णपदक विजेती श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार सोहळा: पंकजाताई मुंडे यांचे संपुर्ण भाषण.* #mbnews #subscribe #like #share #comments

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार