MB NEWS- परळीत एआयएमआयएम ची ताकद वाढली

सय्यद जमिल (अध्यक्ष) यांचा एआयएमआयएम पक्षात प्रवेश

परळी वैजनाथ:

एआयएमआयएम च्या विचारधारेवर विश्वास ठेवत सय्यद जमील (अध्यक्ष) यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला.


 एआयएमआयएम चे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असदोद्दीन ओवेसी , आ. अकबरुद्दीन ओवेसी , प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ.गफार कादरी, मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला, सय्यद मोईन यांच्या विचारधारेवर विश्वास ठेऊन  इंटरनॅशनल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जमील अध्यक्ष यांनी आज AIMIM बीड जिल्हाध्यक्ष ॲड.शेखशफीक यांच्या मार्गदर्शनाखाली AIMIM पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.


.      यावेळी AIMIM तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष खन्ना भैय्या,युवक जिल्हाध्यक्ष शेख मतीनभाई, AIMIM बीड शहराध्यक्ष शिवाजी भोसकर, ज्येष्ठ नेते सलाम सेठ, परळी तालुका अध्यक्ष शेख शरीफ,मा. नगरसेवक ताज खान, युवा नेते कादर कुरेशी, मुस्तफा भाई, फेरोज खान, एजाज खान,जिल्हा समन्वयक सय्यद सैफअली लालू भैय्या, AIMIM सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सोहेल शिकलगार व आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !