MB NEWS-रत्नाकर जोशी यांचे निधन मनिष जोशी यांना पितृशोक

 रत्नाकर जोशी यांचे निधन;

मनिष जोशी यांना पितृशोक



परळी/प्रतिनिधी

रत्नाकर गोविंदराव जोशी (रत्नापारखी) रा.परळी यांचे दि.1 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष मनिष जोशी यांचे ते वडिल होत.

रत्नाकर गोविंदराव जोशी यांचे 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वा. निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार दि.2 डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कट्टर शिवसैनिक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष मनिष जोशी यांचे ते वडिल होत. रत्नाकर जोशी हे मनमिळावू स्वभाव व सकारात्मक वृत्ती हा त्यांचा विशेष स्वभाव होता. आपल्याला भेटायला येणार्‍याला प्रत्येकाला ते प्रेरणा देत होते. त्यांच्या निधनाने एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व गमावले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार