MB NEWS:ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया

 ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया



परळी तालुक्यातील  76 ठिकाणी सरपंच व 625  इच्छुक सदस्य यांच्या निवडीची प्रक्रिया रविवार दि 18 रोजी संपन्न झाली असून सर्वांचे लक्ष्य उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.परळी तहसील कार्यालयात होणारी मतमोजणी 29 टेबलवर होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.


Click &watch:



ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मंगळवार दि. 20  रोजी मतमोजणी होत आहे. तहसील कार्यालयात यासाठी 29 टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी अधिकारी, 3 सहाय्यक असे 4 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे प्रत्येक टेबलवर एक या पद्धतीने तीन फेऱ्या होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
-------------------------------------------------------


MB NEWS: LIVE:
अंबाजोगाई -भागवतकथा (पंचम दिन)

● भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज जोशी उखळीकर
● स्थळ: पंचमुखी हनुमान मंदिर, भाग्यनगर, रिंगरोड, अंबाजोगाई.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार