इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:ग्रामपंचायत निवडणुक: पहिली फेरी : प्राथमिक हाती आलेले निकाल

 ग्रामपंचायत निवडणुक: पहिली फेरी : प्राथमिक कल: हाती आलेले निकाल 




सरपंचपदी विजयी उमेदवार 

1)चांदपूर : संग्राम गित्ते विजयी

2)वाघबेट : मोहिनी अमरनाथ गित्ते विजयी

3)डिग्रस : मुठाळ कोमल अतुल विजयी

4)ब्रह्मवाडी : नवनाथ गित्ते विजयी

5)लेंडेवाडी : सुशीलाबाई भास्कर आवळे विजयी

6)कवडगाव साबळा : प्रयाग ज्ञानोबा साबळे

7)औरंगपुर : हनुमंत नागरगोजे

8)हसनाबाद, पाडोळी ग्रुप 9)ग्रामपंचायत : सोनू विनोद कराड

10)लोणारवाडी : संघमित्रा बाबासाहेब मुंडे

11)भिलेगाव : झुंबर गंगाधर कडभाने

12)सेलू पिंपळगाव : स्वाती नवनाथ गर्जे

13)आचार्य टाकळी : सीमा रामभाऊ घोडके

14)दौंडवाडी : नंदाबाई महादेव फड

15)गुट्टेवाडी : गुट्टे भागीरथी देविदास

16)कासारवाडी : उर्मिला बंडू गुट्टे

17)डाबी : लक्ष्मी संदीपान मुंडे

18)मरळवाडी : बापू बाबुराव आंधळे

19)तेलघाणा : महेश महादेव सिरसाट

20)देशमुख टाकळी : देशमुख लक्ष्मीबाई

21)तेलसमुख:- बाबुराव जेमा राठोड

22)परचुंडी : मीनाबाई गुरुलिंगअप्पा नावंदे

23)ममदापुर : दीपाली दशरथ कदम

24)हाळम : मीराबाई भीमराव चोपरे

उपरोक्त माहितीही वाचकांच्या माहितीसाठी जी उपलब्ध ती देण्यात आलेली आहे निवडणूक विभागाने अधिकृत माहिती दिल्यानंतर ची माहिती अधिकृत असेल याची नोंद घ्यावी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!