MB NEWS:मुंबई बाजार समितीच्या सभापती पदावरुन अशोक डकांचा राजीनामा

 मुंबई बाजार समितीच्या सभापती पदावरुन अशोक डकांचा राजीनामा





मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुंबई बाजार समितीच्या सभापती पदावरुन अशोक डक यांनी बुधवारी राजीनामा दिला. राज्याच्या पणन संचालकांनी तो लगेच मंजुरही केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अडीच वर्षापासून अशोक डक सभापती होते. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कालावधी त्यांचा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी पनण संचालक पुणे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला असल्याचे सांगितले जाते. पणन संचालकांनी तो राजीनामा मंजूर केल्याचे मुंबई बाजार समितीला कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !