MB NEWS:परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते

 परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते 




परळी प्रतिनिधी - शहरातील पेंटर युनियनच्या माध्यमातून लढणार असल्याचे प्रतिपादन पिराजी  किर्ते यांनी केले. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.परळी येथील जिजामाता उद्यान येथे पेंटर युनियनची नुकतीच बैठक संपन्न झाली.

     पेंटर युनियनचे अध्यक्ष पिराजी किर्ते म्हणाले की, वाढती महागाई पाहता पेंटर लेबर ची मजुरी वाढवून देण्यात यावी.तसा  ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.

   यावेळी पेंटर युनियनची कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून पिराजी कीर्ती, तर उपाध्यक्ष सय्यद ताहीर भाई ,सचिव संतोष रोडे, कोषाध्यक्ष गंगाधर वाघमारे यांची निवड करण्यात आली.तर सदस्य राजेश शिंदे,राजेश होके, बालाजी देशमुख,विनोद वाघमारे , विनोद आचार्य ,संघपाल कसबे, निलेश जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली


 यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ओमकार मिरकले, बाळू फुन्ने, 

सतीश गोरे ,शिवाजी दराडे,देविदास मिरकले ,पद्माकर सरोदे ,शिवाजी केसापुरी, लक्ष्मण कांबळे, प्रशांत सोनवणे, विठ्ठल जाधव ,सुनील गायकवाड, दीपक व्हावळे ,कन्हैयालाल रवी जोगदंड ,बालाजी माने ,राष्ट्रपाल रोडे ,अक्षय कांबळे ,संजय शिरसागर, सुहास गोखले, गोरख डहाळे ,शिवाजी कसबे ,देवकते पांडुरंग बालू आव्हाड दत्ता खेत्रे वैजनाथ हंगरगे, पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली 


    उपस्थितीमध्ये जाहीर झालेल्या पेंटर युनियन च्या मीटिंगमध्ये येणाऱ्या एक जानेवारी 2023 पासून नवीन रेट व लेबरची मजुरी सुद्धा वाढवण्यात येणार आहे 

असा ठराव सर्व पेंटर कारागिरांच्या वतीने करण्यात आला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !