ग्राम पंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी...अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे...- पंकजा मुंडे यांचे ट्विट
ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे हळूहळू प्राथमिक कल हाती येत असून निकाल लागत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत बीड जिल्ह्यात आमची सरशी कार्यकर्त्यांचे अभिनंदन अशा प्रकारची पोस्ट केली आहे.
ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. . मंगळवारी (दि. 20) गुलाल कुणाला, याचा फैसला होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात झाली.निकाल घोषित होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत बीड जिल्ह्यात आमची सरशी कार्यकर्त्यांचे अभिनंदन अशा प्रकारची पोस्ट केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा