इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS:दानशूर दात्यांना नम्र आवाहन!

 भगवान श्री शनैश्वर मंदिर जीर्णोध्दारासाठी दानशूर दात्यांना नम्र आवाहन!



परळी वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथ मंदिर पायथ्याशी असलेल्या भगवान श्री शनैश्वर  मंदिराच्या  जीर्णोध्दाराचे काम सर्व दानशूर भाविकांच्या मदतीने  अंतीम टप्यात आले आहे. परंतु शेवटी प्लास्टर, पीओपी ,आणि फरशी चे काम शिल्लक राहिले आहे. तरी दानशूर शनि भक्तांना नम्र विनंती आहे की, या कामासाठी आपण रोख किंवा जमेल त्या साहित्य देऊन आपण मदत करू शकता. 

त्यासाठी आपण 

चंद्रकांत शंकरअप्पा उदगीरकर 

मोबाईल नंबर:-9850730084 

संगमेश्वर नागनाथअप्पा फुटके 

मोबाईल नंबर:-8208765200

यांच्यासी संपर्क साधावा किंवा 

ऑनलाईन देणगी साठी बॅंक खात्याचा तपशील खालील प्रमाणे 

श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमेटी 

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परळी वैद्यनाथ 

खाते नं.:-62115610063 

IFSC Code :-SBIN0020030  

भगवान शनैश्वर आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करो हीच प्रार्थना. 

धन्यवाद!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट